मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2017, 08:06 PM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मोठी वाढ
गेल्या 24 तासांत मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सात तलावांत तब्बल 1 लाख 16 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढलाय. आता एकूण पाणीसाठा 9 लाख दशलक्षांवर पोहचला. 62 टक्के तलाव भरलेयत.
Jul 15, 2017, 05:49 PM ISTदापोलीतल्या धरणाला गळती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 09:02 PM ISTवेणा धरणात बेपत्ता झालेल्यांपैकी सहा जणांचे मृतदेह सापडले
नागपूराच्या वेणा धरण परिसरात बेपत्ता झालेल्या तरुणांपैकी आतापर्यंत सहा मृतदेह सापडलेत.
Jul 10, 2017, 04:45 PM ISTरत्नागिरीच्या हर्णे खेम धरणाला गळती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 08:49 PM ISTवर्धा येथे चौघांचा धरणात बुडून मृत्यू
महाकाळी धरणात चौघांचा बुडून मृत्यू झाला. पाण्यात बुडालेल्यांमध्ये तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे.
Jul 1, 2017, 09:23 PM ISTपावसाने दिली मुंबईकरांना खुशखबर
बईसह उपनगरातही मुसळधार पाऊस झाला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार, पालघर येथेही जोरदार पाऊस झाला आहे.
Jun 25, 2017, 02:43 PM ISTपिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढणार, पवना धरणात २१.२२ टक्के पाणीसाठा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ २१.२२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
Jun 21, 2017, 11:21 PM ISTपावसानं दडी मारल्यामुळे धरणांचा पाणीसाठा घटला
पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातल्या धरणांचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला आहे.
Jun 21, 2017, 06:20 PM ISTअलिबागच्या उमेट धरणात भ्रष्टाचाराचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 08:13 PM ISTधरणग्रस्ताचं कुटुंबासह आत्महत्येसाठी अर्ज
धरणग्रस्ताचं कुटुंबासह आत्महत्येसाठी अर्ज
May 23, 2017, 03:31 PM ISTउजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 03:02 PM ISTधरणातील गाळाचा उपयोग आता शेती सुपिकतेसाठी
राज्यातील धरणांमध्ये साठलेल्या गाळाचा उपयोग शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी करण्याबरोबरच धरणातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी, यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेचा शासन निर्णय जारी झाला आहे. या निर्णयामध्ये या योजनेची अंमलबजावणीविषयक सविस्तर माहिती देण्यात आली असून शेतकऱ्यांना मागणीपत्राद्वारे गाळ काढण्यास परवानगी दिली जाणार आहे.
May 8, 2017, 10:28 PM ISTधरण्यांच्या जिल्ह्यातच पाणीटंचाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 04:51 PM IST