देशाचा अजेंडा सेट करण्यात आम्ही यशस्वी झालो, प्रकाश आंबेडकरांचा दावा
सत्तेसाठी आम्ही कधी तत्वं सोडली नाहीत, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितलं आहे. तसंच यापुढे आम्ही सत्तेत दिसू, असा विश्वास देखील त्यांनी झी 24 तासशी बोलताना व्यक्त केलाहे. सत्तेत बसणं आणि अजेंडा ठरवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
Jan 31, 2023, 04:54 PM ISTGopichand Padalkar On Sharad Pawar | 'एका नेत्याने...; गोपीचंद पडळकर यांचा शरद पवारांवर निशाणा
Gopichand Padalkar on Sharad pawar
Nov 22, 2022, 01:20 PM ISTखा. साबळेंच्या आरोपाने हादरली दलित चळवळ
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात उभा राहण्यासाठी दलित संघटनांना नक्षलवादी मदत करत असल्याचा खळबळजनक आरोप भाजप खासदार अमर साबळे यांनी केला आहे. साबळे यांच्या विधानामुळे दलित चळवळीत एकच खळबळ उडाली असून, तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे.
Sep 3, 2017, 01:18 PM ISTसिद्धार्थ हॉस्टेलची डागडुजी राष्ट्रवादी करणार
वडाळ्यातल्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलची दुरवस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतलीये.
Jul 19, 2013, 08:41 PM ISTEXCLUSIVE- दलित चळवळीचं केंद्र मोजतंय शेवटच्या घटका!
वडाळ्यातल सिद्धार्थ विहार हॉस्टेल एकेकाळी दलित चळवळीचं केंद्र होत. आज मात्र हे हॉस्टेल शेवटच्या घटका मोजतंय. इमारत मोडकळीस आलीये, तिथलं वातावरण अस्वछ आहे. अनेक दलित नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकत्यांनी या वसतिगृहातील रूम बळकावल्यात.
Jul 18, 2013, 10:03 PM IST