dal

कोणती डाळ खाल्ल्याने गॅस नाही होत?

Which Daal Not Causes Acidity: कोणती डाळ खाल्ल्याने पोटात गॅस नाही होत? डाळ खाल्ल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. मग अशावेळी कोणती डाळ खाल्ल्याने गॅस होत नाही, जाणून घ्या. 

Aug 27, 2024, 03:38 PM IST
Rice Dal will be expensive The price of rice and pulses will increase in the country, what are the reasons for the price increase? PT1M40S

Rice Dal will be expensive | देशात आता तांदूळ आणि डाळीचे भाव कडाडणार, दरवाढीची कारणं काय?

Rice Dal will be expensive The price of rice and pulses will increase in the country, what are the reasons for the price increase?

Nov 12, 2022, 10:20 AM IST
 Just a declaration to make Diwali sweet for the poor says Ajit Pawar PT1M20S

Video | गरिबांची दिवाळी गोड करण्याची केवळ घोषणा - अजित पवार

Just a declaration to make Diwali sweet for the poor says Ajit Pawar

Oct 18, 2022, 04:10 PM IST

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल डाळीतला हा प्रकार!

भारतीयांच्या जेवणामध्ये डाळीला फार महत्त्व दिलं जातं. यामध्ये तूर डाळ सर्वात लोकप्रिय मानली जाते. या डाळीमध्ये वजन कमी करण्यासाठीचेही गुणधर्म असतात. ही डाळ प्रथिनं आणि निरोगी कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्त्रोत आहे. प्रथिनं संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असतात.

Aug 12, 2021, 07:24 AM IST

मुंबई, ठाण्यात तांदळासोबत मोफत डाळ वाटप सुरु

 मुंबई आणि ठाण्यात मोफत डाळ वाटप करण्यात येत आहे. 

May 13, 2020, 08:18 AM IST

रेशन दुकानावर तांदळाबरोबर डाळ देणार - छगन भुजबळ

 रेशनवर तांदळाबरोबर डाळ देणार. 

Apr 25, 2020, 01:24 PM IST

दिवाळीनिमित्त रेशनवर साखर, डाळ स्वस्त दरात मिळणार

दिवाळीच्या सणानिमित्ताने रेशनकार्डवर जादाची साखर आणि डाळ मिळणार आहे. 

Oct 16, 2018, 08:11 PM IST

डाळीच्या साठ्यावरची मर्यादा हटवली

देशात लागू असणारी डाळीच्या साठ्यावरच्या मर्यादा हटवण्यात आल्या आहेत. केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटर द्वारे ही माहिती जाहीर केलीय. 

May 17, 2017, 11:50 AM IST

लातूरच्या बाजारात तूरडाळीचे भाव गडगडले

लातूरच्या बाजारात तूरडाळीचे भाव गडगडले

Dec 12, 2016, 11:15 PM IST

सणासुदीच्या काळात डाळीचे दर घसरल्याने दिलासा

डाळीचे दर घसरल्याने मागील वर्षभर महागाईने हैराण झालेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात डाळीचे दर उतरल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 

Sep 1, 2016, 10:19 AM IST

डाळी पाठोपाठ भाजीपालाही महागला

डाळी पाठोपाठ भाजीपालाही महागला

May 7, 2016, 10:55 PM IST

तूरडाळ आता रेशनवर देणार : राज्य सरकार ​

महागलेल्या तूरडाळीपासून सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं अखेर हालचाली सुरू केल्या आहेत. रेशनिंगमध्ये स्वस्तात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडलाय. 

Apr 22, 2016, 08:06 PM IST