daisy shah net worth

'या' बॉलिवूड अभिनेत्रीची 'डुबती नैय्या' सलमानही तारु शकला नाही, हत्येचा आरोप होताच करिअर लयास

चित्रपटांमध्ये नव्हे, नको त्या प्रकरणांमध्येच जास्त दिसली... 

Aug 25, 2022, 09:02 AM IST

सलमानच्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?...समुद्रकिनारी घायाळ करणारा लूक व्हायरल

या फोटोंमध्ये अभिनेत्री बीचवर बसून फोटोशूट करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या सुंदर लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

May 25, 2022, 10:18 AM IST

सलमानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू, अभिनेत्री आता करोडोंची मालकीण

डेजी शाह यांचा जन्म 25 ऑगस्ट 1984 रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. 

Aug 25, 2021, 02:59 PM IST