daily bhavishya

Today Horoscope: या राशींचे नशीब चमकेल, 4 ऑक्टोबरचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील ते जाणून घ्या

Horoscope 4 October 2022 : आज काही राशींच्या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या राशींचे नशीब चमकेल. आज 4 ऑक्टोबरचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील ते जाणून घ्या.

Oct 4, 2022, 07:15 AM IST

Nostradamus Chi Bhavishyavani 2022: तीन दिवस जग अंधारात जाणार! नॉस्ट्रॅडॅमसचा या वर्षातील सर्वात मोठा अंदाज

Nostradamus Predictions of 2022: फ्रेंच भविष्‍यवक्‍ता नॉस्ट्रॅडॅमसने 2022 वर्षासाठी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. यातील काही गोष्टी खऱ्याही ठरल्या आहेत. त्यांना सांगितले होते की, 2022 मध्ये संपूर्ण जगात तीन दिवस अंधार असेल.

Oct 2, 2022, 10:49 AM IST

October Rashi Bhavishya 2022: या 4 राशींच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यात खूप सारे फायदे, जाणून घ्या तुमची टॅरो कुंडली

October Tarot Card Reading 2022: ऑक्टोबर 2022 च्या टॅरो कार्ड रीडिंगनुसार, या महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण ग्रहांचे गोचर होत आहे, ज्यामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. यापैकी काही राशी अशा आहेत की त्या करिअर, पैसा, नातेसंबंध या बाबतीत खूप भाग्यवान सिद्ध होतील.

Sep 30, 2022, 08:37 AM IST

राशिभविष्य : आज या राशींचे भाग्य उजळणार; पैसा हाती येणार, अधिक जाणून घ्या

Daily Horoscope Today 4 April 2022: मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. तूळ राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. आजचा सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, हे जाणून घ्या.

Apr 4, 2022, 07:26 AM IST