dadar bharatkshetra news

मुंबईच्या दादरमधील प्रसिद्ध साड्यांचं दुकान 'भरतक्षेत्र'वर ईडीची धाड

Mumbai News Today: दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र दुकानावर बुधवारी सक्तवसुली संचालनालय (ED) ने धाड टाकल्याची माहिती समोर येते आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Dec 6, 2023, 01:35 PM IST