dabangg police officer

लग्नाआधीच दबंग महिला पोलीस अधिकाऱ्याने जोडीदाराला पाठवलं तुरूंगात

Shocking News: आसामधून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने फसवणूकीच्या गुन्ह्याखाली आपल्याच जोडीदाराला अटक केली आहे.

May 11, 2022, 12:05 PM IST