डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याची मागणी
सावित्रीबाई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमातून आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा काढून टाकण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते हेमंत टकले यांनी केलीय.
Jul 4, 2018, 09:29 PM ISTडीएस कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी ग्राहक नाही
शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी एकही ग्राहक पुढे आलेला नाही.
Mar 8, 2018, 05:14 PM ISTडी. एस. कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी, ...आणि ते ढसाढसा रडलेत
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेय. डीएसकेंसह त्यांच्या पत्नीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मला गरिबांचे पैसे द्यायचे आहेत, रुग्णालयात उपचार करा, अशी मागणी करताना ते रडलेत.
Mar 1, 2018, 08:18 PM ISTबांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आज मुंबई उच्च न्यायालयात
पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आज मुंबई उच्च न्यायालयात हजर राहणार आहेत. डी एस के यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केलाय. त्यावर गेल्या वेळी कोर्टाने डी. एस. के. यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.
Feb 13, 2018, 12:21 PM ISTडी. एस. कुलकर्णींची मुंबई उच्च न्यायालयाने केली कानउघाडणी
गुंतवणूकदारांचे पैसे थकवणारे वादग्रस्त पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या वकिलाची मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केलीय.
Nov 30, 2017, 07:54 PM IST