cyclonic

चक्रीवादळाची शक्यता, राज्यात तापमान आणखी वाढणार

cyclonic storm : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात तापमान आणखी वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

Mar 18, 2022, 07:36 PM IST

Tauktae चक्रीवादळ : मुंबई विमानतळासह मोनो, वांद्रे-वरळी सी लिंक बंद; संध्याकाळी वादळ गुजरातकडे

Cyclone Tauktae : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला होता. त्याप्रमाणे Tauktae चक्रीवादळ गोव्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड असा प्रवास करत आता मुंबईत पोहोचले आहे. 

May 17, 2021, 11:50 AM IST
Mumbai Coastal Area Update On Vayu Cyclonic Storm PT1M24S

मुंबई | 'वायू'चा धोका नाही, पण वातावरण बंद

मुंबई | 'वायू'चा धोका नाही, पण वातावरण बंद

Jun 12, 2019, 04:05 PM IST

अंदमानात अडकलेत महाराष्ट्राचे जवळपास ७८ नागरिक

अंदमानात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळात महाराष्ट्रातले जवळपास ७८ नागरिक अडकून पडलेत. 

Dec 9, 2016, 12:38 PM IST