cyclone

अरबी समुद्रात नौदलाचे रेस्क्यू ऑपरेशन, 200 हून अधिक जणांची सूटका

नौदलाचं कठीण परिस्थितीत बचावकार्य

May 18, 2021, 09:38 PM IST
IMD Predicts Mumbai Cilmate Situations After Cyclone Tauktae PT3M13S

VIDEO| मुंबईसह उपनगरांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

IMD Predicts Mumbai Cilmate Situations After Cyclone Tauktae

May 18, 2021, 12:10 PM IST

Taukta चक्रीवादळात भरकटलेल्या मालवाहू नौकेवरील सर्व 137 लोकांना वाचवण्यात यश

नौदलाच्या युद्धनौकांकडून युद्धपातळीवर अरबी समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मोहीम सुरु आहे. यापैकी Gal Constructor या मालवाहू नौकेवरील ( Barge ) सर्वच्या सर्व 137 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. 

May 18, 2021, 10:12 AM IST

रत्नागिरी जिल्ह्यात वादळाचे दोन बळी, शहरासह ग्रामीण भाग अंधारात

Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला आणि समुद्र किनारी भागात जोरदार फटका बसला आहे. जोरदार वादळात तुटलेल्या वीज वाहिनीचा मोठा धक्का लागून पती पत्नीचा दुर्दैवी अंत झाला.

May 18, 2021, 08:41 AM IST
Cyclone Tauktae Mumbai Recorded Highest Rainfall In Month Of March PT3M13S

cyclone tauktae effect: मुंबईत मे महिन्यात पावासाचा विक्रम

Cyclone_Tauktae_Mumbai_Recorded_Highest_Rainfall_In_Month-Of_March

May 18, 2021, 08:30 AM IST
Cyclone Tauktae Cause Massive Damage In Kokan And Mumbai PT3M26S

cyclone tauktae: चक्रीवादळामुळे राज्यात 9 जणांचा मृत्यू

Cyclone Tauktae Cause Massive Damage In Kokan And Mumbai

May 18, 2021, 08:25 AM IST