लॉटरी की फ्रॉड? ATM मधून 500 रुपये काढले, बॅलेन्स चेक केला तर 876500000 रुपये!
Latest News : बापरे! खात्यात अचानक आला 87.65 कोटींचा बॅलेन्स... ही इतकी रक्कम पाहून सर्वांचंच डोकं चक्रावलं. पुढे नेमकं काय घडलं?
Dec 19, 2024, 01:29 PM IST
तुमची मुलगी S*x रॅकेटमध्ये सापडलीये; फोन येताच आईने गमावला जीव, मात्र सत्य काही भलतंच होतं...
Crime News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षेकेचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
Oct 4, 2024, 07:11 AM IST
'सिम बंद होण्यापासून वाचण्यासाठी 9 दाबा' बटन दाबताच इंजिनिअरला 5 कोटींचा चूना... नेमकं काय घडलं?
Cyber Crime : पोलिसांनी एका सायबर गँगचा पर्दाफाश केला आहे. या गँगने एका निवृत्त इंजिनिअरला तब्बल पाच कोटी रुपयांना ठगवलं. फसवणूकीच्या नव्या फंड्याने सायबर पोलिसांही हैराण झाले आहेत.
Oct 3, 2024, 03:04 PM ISTमोदी सरकारकडून 24 हजारांपेक्षा जास्त सीम कार्ड ब्लॉक; तुमचंही SIM यात नाही ना?
डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन म्हणजेच DoT ने 24 हजार 228 मोबाईल कनेक्शन्स सस्पेंड केले आहेत.
Jul 13, 2024, 07:05 PM IST
'हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका' एक कॉल आणि महिलेला 3.55 कोटींना लुटले
Varanasi Crime: आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात तुमचा फोन बंद होईल. आता तुम्हाला पोलिसांकडून फोन येईल, असे त्याने सांगितले.
Apr 13, 2024, 03:03 PM ISTAI च्या माध्यमातून आवाज काढून मुंबईकराला लाखोंचा गंडा! मुलाने बलात्काराची कबुली दिली अन्...
Navi Mumbai Crime : मुलाचा आवाज आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे क्लोन करुन वडिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मुलाच्या वडिलांना आपण सीबीआय अधिकाऱ्या असल्याचे सांगत फसवणूक केली आहे.
Mar 9, 2024, 12:10 PM IST'तुमच्या मुलानं बलात्कार केलाय', सायबर भामट्यांचा नवा फंडा; पालकांनो आत्ताच सावध व्हा!
Cyber Fraud Extortion in Nagpur : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरु केलाय.
Feb 21, 2024, 09:53 PM ISTCyber Fraud: तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलंय...; CBI अधिकारी असल्याचं सांगत घातला लाखोंचा गंडा
Cyber Fraud News: एफआयआरनुसार, अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहणारी ही व्यक्ती औद्योगिक वस्तूंच्या पुरवठा करण्याचं काम करत. या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, 17 फेब्रुवारीला त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगितलं.
Feb 20, 2024, 07:29 AM ISTसायबर गुन्हेगारीची आतापर्यंतची सर्वात धोकादायक पद्धत, तुम्हालाही असा फोन आला तर सावधान
Cyber Fraud : देशात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आत सायबर गुन्हेगारांनी फसवणूकीची नवी पद्धत शोधून काढली आहे. आतापर्यंतची सायबर गुन्हेगारीतली ही सर्वात धोकादायक पद्धत आहे. लोकं यापासून बेसावध आहेत.
Feb 12, 2024, 09:16 PM ISTसरकारने जारी केला अलर्ट, तात्काळ करा 'ही' कामं अन्यथा बँक खातं होईल रिकामी
भारत सरकारची एजन्सी कॉम्प्यूटर एजन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-IN) एक इशारा दिला आहे. हा अलर्ट Google Chrome OS संबंधी आहे.
Feb 11, 2024, 02:34 PM IST
बँक मॅनेजरच झाली सायबर शिकार, गमावले तब्बल इतके लाख
Cyber Crime : मोबाईलचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात. यापासून वाचवण्यासाठी सरकार आणि बँकेकडून लोकांना वेळोवेळी खबरदारी बाळगण्याचं आव्हान केलं जातं.
Jan 15, 2024, 03:34 PM ISTभारतीय महिला क्रिकेटरच्या आईची फसवणूक, एक फोन कॉल आणि लाखो रुपये गायब
Cyber Crime : सायबर गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग नवनविन क्लुप्त्या शोधून काढतात. आता फसवणूकीचा असाच एकप्रकार समोर आला असून भारतीय महिला संघातील खेळाडूची आई सायबर क्राईमची शिकार झाली आहे.
Dec 12, 2023, 02:05 PM ISTसरकारची मोठी कारवाई, 70 लाख मोबाईल क्रमांक कायमचे केले बंद!
Mobile Number Suspended: भारतात गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरत आहेत. आता अशा लोकांवर मोठी कारवाई करण्यात आली
Nov 29, 2023, 05:05 PM ISTUber ने जास्त पैसे घेतले, प्रवाशाने कस्टमर केअरला फोन लावला... पण पुढे जे झालं ते भयानक होतं
Uber customer care scam : दिल्लीतल्या एनसजे एन्क्लेव्हमध्ये राहाणाऱ्या एका प्रवाशांने गुरुग्रामला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बूक केली. बुकिंगवेली त्याला 205 रुपये भाडं दाखवण्यात आलं. प्रवासा संपल्यानंतर भाडं 318 रुपये दाखवण्यात आलं. पण त्यनंतर जे झालं ते भयानक होतं.
Nov 24, 2023, 01:53 PM ISTमोबाइल बँकिग करताना सावधान, सॅमसंग, वनप्लससह गुगल पिक्सल वापरणाऱ्या युजर्संना सरकारचा इशारा
Government Warning On Android Phone: सरकारने Google Pixel, Samsung आणि OnePlus स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ऑनलाइन बँकिंग करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे.
Oct 11, 2023, 02:04 PM IST