घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, झटपट पैसा.. सावधान! सायबर चोरीचा नवा फंडा
सध्याचा जमाना टेक्नोसॅव्ही आहे. प्रत्येक काम आता ऑनलाईन करणं शक्य आहे.. पैशांचे व्यवहार असो शेअर खरेदी असो मग ऑनलाईन शॉपिंग असो बिल भरायचं असू दे किंवा शासकीय व्यवहारसुद्धा...झटपट ऑनलाईन हे सर्व करणं चुटकीसरशी शक्य आहे. पण याचाच काही भामटे फायदा घेता
Sep 22, 2023, 09:06 PM ISTब्रा आणि पँटी बनवणाऱ्या कंपन्यामधून चोरी केला जायचा हिंदू महिलांचा डेटा; मुस्लिम देशांमध्ये होत होती विक्री
Cyber Crime News: हॅकर्सच्या माध्यमातून महिलांचा डेटा चोरी केला जायचा. या डेटावर बोली लावली जायची. सर्वाधीक बोली लावून हा डेटा विकला जायचा. यात महिलांच्या अंडर गार्मेंट्सची साईज देखील नमूद असायची.
Jun 5, 2023, 08:45 PM ISTवेबसीरिजच्या नावाखाली मॉडेलचे अश्लील शूट,Video अपलोड केला...!
मुंबईतील चारकोप परिसरात वेब मालिकेच्या नावावर अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 03:17 PM ISTOnline Shopping करताय मग 'ही' सावधगिरी बाळगा, नाहीतर व्हाल कंगाल!
Cyber Crime : डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने सायबर भामटे सध्या सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. सायबर गुन्हेगारांनी यासाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा मार्ग निवडला आहे.
Nov 19, 2022, 02:26 PM ISTElectricity Bill भरा, अन्यथा कारवाई होईल... तुम्हालाही आला आहे का मेसेज तर सावधान
वीज बिल भरण्याचा खोटा मेसेज पाठवत खात्यातून गायब केले लाखो रुपये, जाणून घ्या कशी होते फसवणूक
Sep 6, 2022, 08:59 PM IST
ATM मधून पैसे काढताना Green लाईटवर लक्ष द्या, नाहीतर रिकामं होऊ शकतं तुमचं अकाउंट
ATM फसवणुकीशी संबंधित नवीन प्रकरणे दररोज समोर येत आहेत, त्यामुळे जेव्हाही तुम्ही एटीएममधून पैसे काढाल तेव्हा नेहमीच सावध व्हा.
Mar 8, 2022, 10:08 PM IST