GST Scam: आताची मोठी बातमी! GST विभागाकडून 500 कोटींचा घोटाळा उघड
500 crore fraud case: राज्यातील 500 कोटीचा घोटाळा संभाजीनगर जीएसटी (gst news) विभागानं उघड केला आहे. या घोटाळ्याची व्यापती अगदी 1 हजार कोटी आणि त्यापेक्षाही जास्त असू शकते अशी शक्यता जीएसटी विभाग व्यक्त करत आहे.
Dec 2, 2022, 03:39 PM ISTरिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू...
Pune news: बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात (taxi vs richshaw) शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले.
Dec 1, 2022, 05:56 PM ISTशिर्डीत झाली चोरी? महिलेसोबत धक्कादायक प्रकार
shirdi news: साईबाबांचे दर्शन (saibaba) घेण्यासाठी सगळेच भाविक उत्सुक असतात. त्यामुळे शिर्डीच्या परिसरात भक्तांची गर्दी (saibhakta) पाहायला मिळते. परंतु सध्या शिर्डीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dec 1, 2022, 05:07 PM ISTमोफत पास असूनही शाळकरी मुलींना का करावी लागतेय इतकी पायपीट?
bhandara news: विद्यार्थिनींना बसने मोफत (free bus travel) प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते।मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्याचे आणि प्रवासात अन्य प्रवाशांकडून त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास टाळून पायदळ करीत घराचा मार्ग धरवा लागत असल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात समोर आला आहे.
Dec 1, 2022, 12:18 PM ISTव्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे पोलिसांच्या 'जाळ्यात', तब्बल इतक्या कोटींचा माल जप्त
Pune news: माशांची उलटी ही सर्वात जास्त महाग (whale fish vomet) असते म्हणून त्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते, सध्या असे प्रकार अनेक ठिकाणी वाढू लागले आहेत सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
Nov 30, 2022, 05:04 PM ISTviral video: 1, 2, 3, 4, 5... बापरे एका बाईक किती जण? video पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल!!!
viral video: आजकाल लोकं रस्त्यावरून चालताना बरीच काळजी घेत असले तरी लोकं रस्त्यावर वाहनं नीट चालवताना (road safety) दिसत नाहीत. अनेकदा दारूच्या (beer) नशेत तर कधी बेभान होत वाहनं चालवताना दिसतात त्यामुळे अपघात (accidents) होणंही साहजिकच उद्भवते.
Nov 30, 2022, 04:17 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर चढत पुण्यातील तरूणांनी मारली बाजी
Trekking News: आजकाल अनेक तरूणांना ट्रेकिंग (trekking News) आणि फिरण्याची आवड प्रचंड आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे हे तरूणही अगदी जिद्दीनं आणि आवडीनं ट्रेकिंगमध्ये सहभागी (youngsters and trekking) होताना दिसतात.
Nov 30, 2022, 02:21 PM ISTना विराट ना रोहित 'या' खेळाडूशिवाय टीम इंडिया अपूर्णच- कपिल देव
कपिल देव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले हा खेळाडू नसला तर टीम अपूर्णच
Oct 25, 2022, 10:45 PM IST
ST Bus आणि ट्रकचा भीषण अपघात...18 प्रवाशी जखमी, तर एका महिलेचा मृत्यू
हा अपघात नक्की कसा झाली याची माहिती अजून तरी समोर आलेली नाही.
Aug 23, 2021, 02:35 PM ISTVideo | रोकठोक | कोरोनाची तिसरी लाट आणि लहान मुले
ROKHTHOK_TISARI_LAAT_AANI_LAHAN_MULE_06TH_MAY_202
May 6, 2021, 09:15 PM ISTVideo | नाशिकमध्ये रेमडेसिविर सोबतच आता प्लाझमाचा ही काळा बाजार सुरू
Remdesivir_Black_Market_In_Nashik
Apr 26, 2021, 08:05 PM ISTVideo | शेअर बाजारातल्या घसरणीमुळे लोकं सोन्यकडे वळले
Possibility_For_Gold_Rate_Hike
Apr 26, 2021, 07:55 PM ISTVideo | कोरोनामुऴे जोतिबाची आजची यात्रा रद्द
Todays_Kolhapur_Jyotiba_Yatra_Cancelled_Due_To_Corona
Apr 26, 2021, 07:50 PM ISTVideo | मुंबईकरांसाठी चांगली बातमी. मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये घट
Good news for Mumbaikar corona patients numbers are reduce today
Apr 26, 2021, 07:45 PM IST