curd side effects

रोज-रोज दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते का? दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

Curd Benefits In Marathi: दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात अनेक पोषक तत्वे असतात. अनेक जण जेवणात रोज दही खातात. 

Oct 22, 2023, 12:45 PM IST

सावधान! उन्हाळ्यात रोज दही खाताय? मग ही बातमी वाचाच...

health Tips : उन्हाळ्यात अनेकजण दही जास्त प्रमाणात खात असतात. दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते आणि त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-2, व्हिटॅमिन बी12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. मात्र त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने भोगावे लागतील दुष्परिणाम... 

May 28, 2023, 03:22 PM IST

Curd Side Effects: 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये दह्याचे सेवन, शरीरावर होतात गंभीर परिणाम

eating curd is not healthy as you think​: दही खाण्याचे अनेक फायदे (Curd Benefits) आपल्या आरोग्यासाठी आहेत. परंतु काही लोकांनी दह्याचे सेवन करू नये कारण त्यांनं तुमच्या आरोग्याच्या अनेक गोष्टी (Why not to eat Curd) या बिघडूही शकतात. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेऊया की कोणत्या व्यक्तींनी दह्याचे सेवन का करू नये. 

Apr 9, 2023, 11:01 AM IST

दही खाल्ल्यानंतरही 'या' 4 गोष्टी कधीही खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होईल विपरीत परिणाम

जसे आपण सर्व जाणतो की दही हा थंड पदार्थ आहे. अशा परिस्थितीत दह्यानंतर गरम वस्तूंचे सेवन करू नये. त्यामुळे शरीरात सर्दी तसेच आणि उष्णतेची समस्या उद्भवू शकते.

Jul 27, 2022, 08:23 PM IST