crores of rupees

IT ने पाठवली नोटीस, काय झालं पाहण्यासाठी मजुराने बँक बॅलेन्स चेक केला तर झोपच उडाली, खात्यात अब्जो रुपये....

उत्तर प्रदेशात एका वस्तीत राहणारा मजूर रातोरात अब्जाधीश झाला आहे. त्याच्या खात्यात 2 अब्ज 21 कोटींहून अधिक रुपये जमा झाले आहेत. हा आकडा पाहिल्यानंतर त्याच्यासह कुटुंबाची झोपच उडाली होती. पण आता हाच पैसा त्याची डोकेदुखी ठरत आहे. 

 

Oct 17, 2023, 07:06 PM IST

Bigg Boss मधून सलमानला मिळतात करोडो रुपये, एका एपिसोडची फी ऐकूण चक्रावून जाल

सलमान खानची एका एपिसोडची फी म्हणजे ऐकाल तर विश्वास बसणार नाही.

Oct 1, 2021, 10:20 PM IST

कोट्यवधी रुपयांच्या बँक डेटा विक्रीचा डाव फसला, भाजप चित्रपट आघाडी अध्यक्ष गजाआड

पुण्यातल्या शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यानं मोठ्या कटाचा पर्दाफाश

Mar 17, 2021, 10:46 PM IST