Prithvi Shaw: 'त्याने माझ्याबरोबर...' सपना गीलचा गंभीर आरोप, पृथ्वी शॉ हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट
Indian Cricket Team: टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जामीनावर बाहेर येताच सपना गिलने पृथ्वी शॉवर गंभीर आरोप केला आहे
Feb 21, 2023, 05:51 PM ISTपुण्यात अतिरिक्त आयुक्तांना मारहाण, काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली.
Feb 12, 2019, 10:46 PM ISTमुंबईत पबला भीषण आग, मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
कमला मिल कंपाऊंडमध्ये मोजोस पबला आग लागल्यानंतर होरपळून १५ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी झालेत. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पब मालकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Dec 29, 2017, 08:34 AM ISTअक्षय, डिंपल यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री डिंपल कापडिया आणि तिच्या दोन्ही मुली अडचणीत आल्यात आहेत. सुपरस्टार राजेश खन्ना यांची जबरदस्तीने सही घेतल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे.
Jan 31, 2013, 12:21 PM IST