crime news update

Viral News : फ्लाईंग रोमान्स! प्रवाशांसमोर 4 तास कपलचे अश्लिल चाळे, Photos सोशल मीडियावर व्हायरल

Romantic Couple Viral : X वर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये कपलचे अश्लिल चाळे पाहिला मिळत आहे. युजर्सने म्हटलंय की, '4 तासांच्या फ्लाइटमध्ये मला काय पाहावे लागलं'

Apr 12, 2024, 09:34 AM IST

Extramarital Affair: 7 महिन्यांच्या लेकराला सोडून बॉयफ्रेंडसह पळून गेली आई; नंतर पाहा काय झालं....

सात महिन्याच्या बाळाला वाऱ्यावर सोडून ही महिला प्रियकरासोबत फरार झाली. कुटुंबियांना याबाबत काहीच माहित नव्हते. मात्र, अशी एक घटना घडली ज्यात या महिलेचा मृत्यू झाला.  

Jan 20, 2023, 10:26 PM IST

माजी नगरसेविकेला रात्री मेसेजेस करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला जेलची हवा

Mumbai Municipal Corporation officer jail : मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने 43 वर्षीय बीएमसी अधिकाऱ्याला दोषी ठरवून तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  

Aug 18, 2022, 10:38 AM IST