Pune News | 'पुण्यात खुलेआम लोकांचे मुडदे पाडले जातायेत'
Pune News Sanjay Raut And Supriya Sule On Pune Becoming Crime Capital
Sep 2, 2024, 02:25 PM ISTनागपुरातील रामबागेत 'रावणराज', अक्कू यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती होणार?
नागपूरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याने आता नागरिकांनीच कायदा हातात घेण्याचा इशारा दिला आहे.
Jan 20, 2023, 09:24 PM ISTPune News: पुण्याचा बिहार होतोय..? कोयता गँगची दहशत; मावळमध्ये दिवसाढवळ्या गुंडांचा गोळीबार!
Pune Koyata Gang Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या विविध भागात गुन्हेगारीनं असं डोकं वर काढलंय. गावगुंडांनी, विशेषतः कोयता गँगनं एवढा धुमाकूळ घातलाय की, पोलिसांच्या (Pune Police) नाकी नऊ आलंय.
Jan 12, 2023, 08:42 PM ISTमंदिरांची की मर्डरची? नाशिकची नवी ओळख क्राईम कॅपिटल?
मंदिरांची नगरी असलेल्या नाशिक शहरात गेल्या दोन आठवड्यापासून एक दिवसाआड खून होतोय
Jun 4, 2022, 11:10 PM ISTगुन्हेगारीत नागपूर देशात दुसरे
गेल्या काही वर्षात नागपूरच्या ओळखीत आणखी एकाची भर पडली आही, ती आहे गुन्हेगारीची. राज्याची क्राईम कॅपिटल. (Nagpur Crime Capital)
Dec 23, 2020, 11:55 AM ISTनागपूर । धक्कादायक, गुन्हेगारीत नागपूर देशात दुसरे
Nagpur Turning To Crime Capital
Dec 23, 2020, 11:20 AM ISTपुणे । कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, दहा दिवसांत बारा खून
पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, दहा दिवसात बारा खून
Jan 23, 2019, 12:20 AM ISTउपराजधानी की क्राईम कॅपिटल? गृहखातं काय करतंय?
उपराजधानी की क्राईम कॅपिटल? गृहखातं काय करतंय?
Dec 15, 2017, 08:30 PM ISTटोळक्याचा धुडगूस सुरू होता... आणि नागरिक पाहात राहिले!
नाशिकच्या पंचवटी परिसरात मंगळवारी मध्यरात्री टोळक्याने लाठ्या-काठ्या धारधार शस्त्र घेऊन दहशत माजवीत १५ ते २० गाड्यांची तोडफोड केली. एक दीड तास गुंडांचा धुडगूस सुरु असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
May 16, 2017, 08:37 PM ISTनागपूर क्राईमचं कॅपिटल होतयं की काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 10:26 PM ISTदक्षिण-मध्य-मुंबईत सर्वात जास्त गुन्हेगारी
दक्षिण-मध्य-मुंबई ही सर्वात सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं, पण हा एक गैरसमज असल्याचं समोर येत आहे, कारण या भागात बलात्काराची संख्या सर्वाधिक असल्याचं एका सामाजिक संस्थेनं म्हटलं आहे.
Dec 9, 2015, 12:14 AM IST