cricket sourav ganguly

...अखेर सौरव गांगुलीची पत्नी कॅमेऱ्यात कैद, पण चर्चा मात्र वेगळ्याच गोष्टीची; फोटो प्रचंड व्हायरल

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून निवृत्त झाल्यानंतर सौरव गांगुली एकदा विमानतळावर दिसला, तेव्हा स्वत:ला नेहमी प्रसिद्धीपासून दूर ठेवणारी त्याची पत्नीही त्याच्यासोबत दिसली.  फोटोंमध्ये कैद झालेल्या दोघांच्या साध्या लूकने मन जिंकले होते.

Nov 27, 2023, 12:21 PM IST