covid new rules

कोरोनाच्या उद्रेकानंतर केंद्राकडून नवी नियमावली, 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू

कोरोनाबाबत केंद्र सरकारने राज्यांना सूचना दिल्या आहेत. तर राज्यव्यापी लॉकडाऊन लावता येणार नाही, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.  

Mar 24, 2021, 08:16 AM IST