Covid 19 लसीचा बूस्टर डोस घ्यायचा आहे का? या स्टेप्स फॉलो कराल
Booster Dose: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. कोरोना व्हायरस BF7 व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत कोविड गाइडलाइन्सचा आढावा घेण्यात आला. अशात कोरोना लसीकरण आणि बुस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे
Dec 22, 2022, 06:28 PM ISTदेशात आजपासून 18+ व्यक्तींसाठी Booster Dose; मात्र लस घेण्यासाठी एक अट
आता 18 वर्षांच्या वरील व्यक्ती खाजगी केंद्रात जाऊन बुस्टर डोस घेऊ शकतात.
Apr 10, 2022, 12:04 PM ISTBooster Dose: सिरमने बुस्टर डोससाठी DCGI कडे मागितली परवानगी
देशात कोविडशील्ड लसीचे पुरेसे डोस उपलब्ध आहेत असल्याचं सीरमने म्हटलं आहे
Dec 1, 2021, 08:50 PM IST