Corona cases : नागपूर आणि पुण्यात आज इतकी मोठी वाढ
नागपूर आणि पुण्यात कोरोनाचा कहर थांबेना...
Mar 29, 2021, 07:04 PM ISTCORONA : देशात गेल्या 24 तासात68 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ
देशात कोरोनाचा कहर सुरुच...
Mar 29, 2021, 02:32 PM ISTBREAKING: सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, संध्याकाळी 8 नंतर सार्वजनिक ठिकाणे बंद
राज्यात आणखी काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय
Mar 27, 2021, 07:31 PM ISTAurangabad Lockdown : औरंगाबादमध्ये ३० मार्चपासून लॉकडाऊन...पाहा काय आहेत नियम
महाराष्ट्रातील आताची सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. औरंगाबादमध्ये ३० मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.
Mar 27, 2021, 07:12 PM ISTKDMC Corona : कल्याण-डोंबिवलीत सलग चौथ्या दिवशी ८००वर नवे कोरोनाग्रस्त
कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आजही केडीएमसीत ८२९ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आता ७ हजार ३४१वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात कल्याण-डोंबिवलीत ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
Mar 27, 2021, 06:53 PM ISTCorona : संसर्ग वाढत असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिर आठवडाभरासाठी बंद
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. याबाबत आता शासनाने देखील गंभीर चिंता व्यक्त केली असून राज्यात कडक निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
Mar 27, 2021, 06:07 PM ISTMumbai Corona : मुंबईत लॉकडाऊन लागणार की नाही? महापौर म्हणतात...
मुंबईत कोरोनाचे (Mumbai Corona patients) नवे रुग्ण हे आता ५ हजाराच्या घरात येऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे. त्यात बाजार, लोकलमध्ये (Mumbai Local) होणारी गर्दी आणि नियमांचं उल्लंघन कोरोनाला आमंत्रण देत आहे. अशात राज्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये जसा लॉक़डाऊन (Mumbai lockdown) लावण्यात येत आहे, तसेच मुंबईतही होणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलेले.
Mar 27, 2021, 02:52 PM ISTमहाराष्ट्रातून 'या' राज्यात जात असाल....तर आधी हे नियम पाहून घ्या!
महाराष्ट्रात वाढणारी रुग्णसंख्या (Maharashtra corona) आपल्या शेजारच्या राज्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. आणि त्यामुळेच इतर राज्यांसोबतच गुजरातनेही महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध कडक केले आहेत. (Corona test mandatory for traveling from Maharashtra to Gujrat)
Mar 27, 2021, 02:02 PM ISTलॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण..., मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुख्यमंत्र्यांच्या कडक निर्बंध लावण्याच्या सूचना
Mar 26, 2021, 08:59 PM ISTकल्याण-डोंबिवलीत पुन्हा ८००वर नवे कोरोनाग्रस्त....शनिवार-रविवार दुकाने बंद
कल्याण-डोंबिवलीत (Kalyan Dombivli corona patients) मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आज कल्याण-डोंबिवलीमध्ये ८२५ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे.
Mar 26, 2021, 06:45 PM ISTमहाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर, राज्यात बेड्सचा तुटवडा....ठाकरे सरकार काय करणार?
२०२० मध्ये जेव्हा जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरू होता, तेव्हाही महाराष्ट्रात उद्भवली नव्हती अशी परिस्थिती आता उद्भवली आहे.
Mar 26, 2021, 04:45 PM ISTMaharashtra corona : महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट, पुन्हा नव्या रुग्णांची रेकॉर्डब्रेक संख्या
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा (Maharashtra corona) विस्फोट झाला आहे. आज राज्यभरात 35 हजार 952 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. आजवरचा हा सर्वाधिक नव्या कोरोनाबाधितांचा आकडा आहे. चिंताजनक म्हणजे 111 रुग्णांचा कोरोनामुळे बळी (Maharashtra corona death) गेला आहे.
Mar 25, 2021, 08:58 PM ISTकल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक, आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ
कल्याण-डोंबिवलीमध्ये आज कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. आज कल्याण-डोंबिवलीत 987 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आजवरची ही सर्वात मोठी कोरोनाबाधितांची आकडेवारी आहे. दुसरीकडे केडीएमसीत आज 4 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
Mar 25, 2021, 06:54 PM ISTभारतात आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार का आहे घातक?
देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू झपाट्याने वाढू लागला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रुग्ण वाढणारे राज्य आहेत.
Mar 25, 2021, 05:50 PM ISTमुंबईत कोरोनाचा हाहा:कार....एका दिवसात ५ हजाराहून अधिक नवे कोरोनाग्रस्त
मुंबईकरांनी आता जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण मुंबईत आज आतापर्यंतची सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासात ५ हजार १८५ कोरोना रुग्णांची भर झाली आहे. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Mar 24, 2021, 08:05 PM IST