covid 19 0

'या' राज्यानं दिली मास्क न घालण्याची परवानगी

अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये निर्णय, लोकांची मास्कपासून सुटका 

Mar 3, 2021, 09:01 PM IST

कोरोनामुळे भाजप खासदाराचं निधन

भाजपचे (BJP) खासदार नंदकुमारसिंह चौहान (nandkumar singh chauhan) यांचे निधन झाले. 

Mar 2, 2021, 11:27 AM IST

बाबा रामदेव यांच्याहाती WHO कडून निराशा

कोरोनिल हे इम्युनिटी वाढवायला तसेचं कोरोनाला नियंत्रित करण्यात खुप प्रभावी आहे.

Feb 22, 2021, 05:01 PM IST

महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

 महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एक मोठे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

Feb 22, 2021, 10:52 AM IST

कोरोनामुळे अनेक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया खोळंबल्यानं प्रतीक्षा यादीत वाढ

कोरोनामुळे अनेक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया खोळंबल्या

Feb 22, 2021, 09:54 AM IST

कोरोनाचा शिरकाव रोखण्याचं प्रशासनापुढे मोठं आव्हान

 अनेक शहरांमध्ये हा व्हायरस पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढत आहे. 

Feb 19, 2021, 09:29 PM IST

मुंबईसह राज्यात आजही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत चिंता वाढवणारी वाढ

मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्य़े आजही मोठी वाढ झाली आहे.

Feb 19, 2021, 07:53 PM IST

सावधान ! नियम पाळले नाहीत तर राज्यातही लॉकडाऊन?

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे.

Feb 18, 2021, 09:11 PM IST

धक्कादायक ! शासकीय रुग्णालयातून कोरोना लसीची चोरी?

 शासकीय रुग्णालयातून आता कोरोना लस गायबही होऊ लागल्या आहेत.

Feb 17, 2021, 02:57 PM IST

पुणे शहरात पुन्हा एकदा कंटेन्मेंट झोन लागू होण्याची शक्यता

पुण्यातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या दहा टक्क्यांवर 

Feb 15, 2021, 06:08 PM IST

रुग्ण वाढ गंभीर, काही कठोर निर्णय घ्यावे लागतील : अजित पवार

 राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

Feb 15, 2021, 05:53 PM IST

धक्कादायक ! कोरोनाची लस घेतल्यानंतर २० ते २५ जणांना कोरोना

 लस दिल्यावर २० ते २५ कर्मचा-यांना कोरोना 

Feb 10, 2021, 04:37 PM IST