covid 19 guidelines 0

Covid-19 : सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी, आता याची गरज नाही!

Covid-19 Guidelines : कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. त्यामुळे निर्बंधात सूट देण्यात आली आहे. आता केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. 

Feb 10, 2022, 01:05 PM IST

Omicron: कोविड-19 चे निर्बंध 31 डिसेंबरपर्यंत वाढवले, केंद्राने राज्यांना दिले हे निर्देश

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी पत्र पाठवून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 25 नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले.

Nov 30, 2021, 06:04 PM IST

20 ऑक्टोबरपासून महाविद्यालय होणार सुरु, अशी असेल नियमावली

मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना वर्ग सुरु करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत

Oct 18, 2021, 02:32 PM IST

मुंबईत 30 लाख लहान मुलांचं लसीकरण होणार, मुंबई महापालिकेचा प्लान तयार

केंद्र सरकारकडून सविस्तर गाईडलाईन आल्यानंतर लसीकरण सुरु करण्याचा पालिकेचा मानस

Oct 14, 2021, 03:43 PM IST