court reprimands sbi

12 हजार कोटींचा 'चंदे का धंदा' अखेर उघड, लॉटरी किंग कंपनीकडून राजकीय पक्षांना खिरापत

सुप्रीम कोर्टानं आज पुन्हा एकदा स्टेट बँक ऑफ इंडियाची खरडपट्टी काढली... निवडणूक रोख्यांची अपुरी माहिती दिल्याबद्दल एसबीआयला कोर्टानं चांगलंच फटकारलं..

Mar 15, 2024, 10:26 PM IST