court dismisses case

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मोठा दिलासा

बोगस डिग्री प्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने स्मृती इराणी यांच्याविरोधातील ही याचिका रद्द केली आहे. शैक्षणिक योग्यतेबाबतीत चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे स्मृती इराणी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Oct 18, 2016, 05:41 PM IST