रशिया UNच्या मानवाधिकार परिषदेतून हद्दपार...
सीरिया आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भयंकर आरोपांना तोंड देतानाच रशियाला धक्का बसलाय. रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) हद्दपार करण्यात आलंय.
Oct 29, 2016, 10:11 PM IST'जीएसटी'बद्दल निर्णय घेण्यासाठी आजपासून मॅरेथॉन बैठक
जीएसटी काऊन्सिलची तीन दिवसीय मॅरेथॉन बैठक आजपासून दिल्लीत सुरू होतेय. या बैठकीत देशात जीएसटीचा दर किती असावा याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
Oct 18, 2016, 10:12 AM ISTराष्ट्रवादीची बैठक... लवकरच विधानपरिषदेच्या जागांचा निर्णय
राष्ट्रवादीची बैठक... लवकरच विधानपरिषदेच्या जागांचा निर्णय
May 28, 2016, 08:03 PM ISTआंतरराष्ट्रीय परिषदेसाठी पंतप्रधान मोदी फ्रान्सला जाणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2015, 02:30 PM ISTनागपूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 08:50 PM ISTअहमदनगर जिल्हा परिषदेत भरती, ऑनलाईन अर्ज भरा
जिल्हा परिषद, अहमदनगर अंतगत विविध पदांच्या निवडीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), परिचर, औषध निर्माता, कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत/समाज कल्याण, विस्तार अधिकारी (सांख्खिकी), आरोग्य सेवक हंगामी फवारणी, आरोग्य सेवक आदींच्या १०२ रिक्त जागा भरावयाच्या आहेत.
Sep 11, 2014, 10:33 AM ISTविधानपरिषदेत जादूटोणाविरोधी विधेयक संमत होणार?
विधानपरिषदेत आज जादूटोणाविरोधी विधेयक संमत होण्याची शक्यता आहे. हे विधेयक कालच विधानपरिषदेत मांडण्यात आलंय. या विधेयकातल्या तरतूदींना शिवसेना-भाजपचा विरोध आहे. तरी हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे आज या विधेयकावर शिक्कामोर्तब होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
Dec 17, 2013, 09:46 AM IST