coronavirus update in india

Coronavirus Updates : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णवाढीमुळे टेन्शन वाढलं

Coronavirus in Maharashtra :  राज्यात बुधवारी कोरोनाचे 569 नवे रुग्ण आढळलेत आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक मृत रुग्ण मुंबईच्या चेंबूरमधील आहे. तसेच H3N2 नेही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. काल H3N2 चे 5 नवे रुग्ण सापडले आहेत.

Apr 6, 2023, 07:12 AM IST

Corona : कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यांना अलर्ट, RTPCR टेस्ट वाढविण्याच्या सूचना

Coronavirus Update: देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याचने  पुन्हा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट जारी केला आहे. तसेच कोरोना चाचणी वाढविण्याच्याही सूचना केल्या आहेत.

Mar 28, 2023, 08:28 AM IST