coronavirus risk

कोरोनाची अफवा पसरविणाऱ्या दोघांना नाशकात अटक

कोरोना विषाणू येवल्यात दाखल अशी अफवा दोन तरुणांनी पसरवली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल.

Mar 17, 2020, 10:45 PM IST
Coronavirus Risk : Ganapatipule Temple closed for devotees PT2M29S

रत्नागिरी । कोरोनाचे सावट, गणपतीपुळे मंदिर बंद

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढ असल्याचे खबरादारी म्हणून गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता मोठ्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. देऊळबंदच्या निर्णयामुळे पर्यटकांची संख्या रोडावली असून त्याचा परिणाम हा आता हॉटेल व्यवसायावर होताना दिसत आहे.

Mar 17, 2020, 10:15 PM IST

कोरोनाचे सावट : गणपतीपुळे मंदिर भाविकांसाठी बंद

कोरोनाचे सावट असल्याने गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. 

Mar 17, 2020, 10:12 PM IST

कोरोनापासून वाचण्यासाठी असे करा आपले घर सॅनिटाइज्ड, येथे जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

देशात कोरोना व्हायरसने (Corona Virus) हाहाकार माजला आहे. कोरोना व्हायरसपासून अधिक सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. 

Mar 17, 2020, 06:39 PM IST

कोरोनाचे सावट : मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द

मध्य रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय-योजना म्हणून अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या  रद्द करण्यात आल्या आहेत.

Mar 17, 2020, 04:40 PM IST

कोरोनाची अफवा पसरवणाऱ्या दोघांवर बीडमध्ये गुन्हा दाखल

कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या दोघांवरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Mar 16, 2020, 11:03 AM IST

कोरोनाचे सावट : अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, पुण्यात गुन्हा दाखल

कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या एकावर पुण्यात पहिला गुन्हा दाखल दाखल झाला आहे.  

Mar 16, 2020, 10:09 AM IST

कोरोनाचे सावट : धक्कादायक, सरकारच्या आदेशाची अमरावतीत प्रशासनाकडूनच पायमल्ली

अमरावतीत सरकारच्या आदेशाची प्रशासनाकडूनच पायमल्ली झाली आहे.

Mar 16, 2020, 08:03 AM IST

कोरोनाचे सावट : मुंबई लोकल फिनाईलने स्वच्छ करणार

कोरोनाचा धोका लक्षात घेता लोकल आता फिनाईलने स्वच्छ करण्यात येत आहे.

Mar 14, 2020, 11:46 AM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील पाच संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

Mar 13, 2020, 10:35 AM IST

कोरोना : एअर इंडियाने इटली, दक्षिण कोरियाला जाणारी विमाने केली रद्द

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी एअर इंडियाने मोठे पाऊल उचलले आहे.  

Mar 12, 2020, 08:26 AM IST

राज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.  

Mar 11, 2020, 12:33 PM IST
Mumbai State Health Minister Rajesh Tope On Meeting For Prevention Coronavirus PT13M

मुंबई । कोरोना : आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा - राजेश टोपे

मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Mar 11, 2020, 12:30 PM IST

कोरोनाचे सावट : मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीने बैठक, शाळांना सुट्टी देण्याबाबत चर्चा?

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधीतांची संख्या पाचवर गेली आहे.  या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक होत आहे.  

Mar 11, 2020, 10:03 AM IST