'या' ब्लड ग्रुपला हृदयविकाराचा धोका अधिक?
हृदयविकार ही एक गंभीर समस्या आहे. त्याचा परिणाम आज अनेक लोकांमध्ये दिसून येतो. हा आजार खराब जीवनशैली, तणाव, चिंता आणि इतर कारणांमुळे होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हृदयविकार देखील जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.
Feb 26, 2024, 04:50 PM IST'या' आजारांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा कोणते आजार?
The risk of heart disease : सध्या थंडीचा हंगामा सुरु आहे. अशा वातावरणात अनेक आजारही उद्भवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना हृदयविकाराशी संबंधित आजार आहेत, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका ही एक समस्या आहे, जी सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आजारांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
Feb 26, 2024, 04:32 PM ISTHigh Cholesterol तुमच्या आरोग्याचा 'शत्रू' का आहे? शरीराच्या या भागावर होतो Attack
High Cholesterol Risk Factors: उच्च कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरावर काय परिणाम करते, असा तुम्हाला प्रश्न पडत असेल. कोलेस्ट्रॉल हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत ते आपल्या शरीराला कसे हानी पोहोचवू शकते हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
Sep 30, 2022, 12:13 PM ISTSourav Ganguly गंभीर आजाराने त्रस्त, जाणून घ्या 'त्या' आजाराबद्दल
दादाची प्रकृती स्थिर आहे.
Jan 30, 2021, 01:48 PM IST