corona quarantine

कोरोनानंतर आता गोवरसाठी क्वारंटाईन व्हावं लागणार? टास्क फोर्सच्या बैठकीत क्वारंटाईनवर चर्चा

गोवर फैलावाच्या पार्श्वभूमीवर गोवरसाठी विलगीकरण (Quarantine) व्यवस्था तयार निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्याच्या विचारात सरकार आहे.

Nov 28, 2022, 07:29 PM IST