copy in exam

Exam Copy : परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास थेट जन्मठेप आणि दहा कोटींचा दंड; एकदम कडक शिक्षा

उत्तराखंडमध्ये परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास तुम्हाला जन्मठेप आणि दहा कोटींचा दंड बसू शकतो. असा कायदाच बनवण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कठोर कायदा बनवण्यात आला आहे. 

Feb 12, 2023, 04:33 PM IST
Aurangabad MInister Assures Re Exam And Cancelled Examination Center PT2M5S

औरंगाबाद विद्यापीठाकडून परीक्षा केंद्राला नोटीस

Aurangabad MInister Assures Re Exam And Cancelled Examination Center

Jun 2, 2022, 07:25 PM IST

ऑनलाईन परीक्षेत कॉपी करण्याचे धडे देणाऱ्या या मुन्नाभाईंपासून सावध

ऑनलाईन परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न पडू शकतो महागात...

Jun 24, 2021, 05:34 PM IST

बुलडाण्यात ५०० रुपयात कॉपी करण्याची परवानगी, बीएससीचा पेपर अर्ध्या तासात बाहेर

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा या ठिकाणी शिवाजी महाविद्यालयातील प्रकार.

May 10, 2019, 07:38 PM IST

कॉपी करतांना पकडल्याने विद्यार्थिनीने उचललं धक्कादायक पाऊल

देशातील एका मोठ्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मध्यरात्री एक अशी घटना घडली ज्यानंतर अनेकांच्या अंगावर शहारा उभा राहिला.

Nov 23, 2017, 03:26 PM IST