Dhokla Recipe : फक्त 12 मिनिटांत एक कप बेसन वापरून स्पॉंजी खमण ढोकळा; पाहा सोपी रेसिपी
Dhokla Recipe : परफेक्ट खमण ढोकळा (khaman dhokla recipe) बनवायचा असेल तर मिश्रणात एक चमचा 'ही' खास गोष्ट घातली तर उत्तम स्पॉंजी ढोकळा झालाच म्हणून समजा!
Jan 2, 2023, 11:48 AM ISTcooking hacks: मऊसूद चपाती बनवायची आहे तर कणिक मळताना मिसळा ही गोष्ट...लुसलुशीत चपाती बनलीच म्हणून समजा!
(cooking tips )चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. (how to get soft roti)
Jan 1, 2023, 05:02 PM ISTKitchen Tips: घरातील मसाले खराब होण्यापासून वाचवतील या 5 टिप्स
मीठ-साखरेचा ओलावा शोशून घेण्यासाठी लवंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे लवंगाचे दाणे साखरेमध्ये तुम्ही ठेवू शकता
Dec 27, 2022, 03:50 PM ISTKitchen hacks: कशाला हवेत महागडे क्लिनर्स; 5 मिनिटात चमकेल गॅस स्टोव्ह...पहा किचन हॅक्स
kitchen tricks गॅसवर बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साइड टाका आणि काही वेळ तसंच ठेवा. तुम्ही पाहू शकाल की डाग हळूहळू स्वच्छ होताना दिसतील. (cleaning tips ideas)
Dec 27, 2022, 02:46 PM IST
kitchen hacks: करपलेली भांडी स्वच्छ करा फक्त 2 मिनिटांत
kitchen hacks स्वयंपाक करताना तुमचा कुकर खाली तळाला खूप जळला किंवा करपला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी पाण्यात व्हाईट व्हिनेगर मिसळा (mix vinegar) आणि कुकरच्या आत टाका आणि कुकर गॅसवर ठेवा.
Dec 27, 2022, 02:02 PM ISTCooking Tips: घरीच कुकरमध्ये 8 मिनिंटात बनवा यम्मी choco lava cake
पदार्थांचं प्रमाण आणि वेळेचं गणित अगदी व्यवस्थित फॉलो केलं तर केकचा बेत मुळीच फसणार नाही.(Choco Lava Cake Recipe Without Oven)
Dec 24, 2022, 10:32 AM IST
kitchen hacks: लिंबाच्या सालींचा असाही होतो फायदा...'हा' उपाय वाचाल तर विश्वासही बसणार नाही
तुमच्या किचन मध्ये किंवा खोलीत कुठेही मुंग्या असतील तर तुम्हाला केवळ लिंबाच्या साली तिथे ठेऊन द्यायच्या आहेत मिनिटात मुंग्या तेथून निघून जातील
Dec 24, 2022, 09:05 AM ISTCooking Tips: वरण-भातासोबत खा बटाटयाच्या कुरकुरीत चकत्या...5 मिनिटात होतील तयार
ही रेसिपी करायला अगदी सोपी आणि झटपट अशी आहे ( (Cooking Tips & Hacks) ) त्यामुळे गरमागरम वरण भात ताटात वाढेपर्यंत खमंग असे काप बनून सुद्धा तयार होतील . चला तर मग जाणून घेऊया झटपट बटाट्याचे काप कसे करूया. (how to make batata kap recipe)
Dec 23, 2022, 03:53 PM ISTCooking Tips : वाटीभर तांदूळ वापरून बनवा मऊ आणि जाळीदार डोसे...तेही इन्स्टंट आणि स्वादिष्ट...ही घ्या रेसिपी
(Winter season ) थंडीच्या दिवसात पीठ आंबायला बराचेळ लागतो.रात्रभर भिजवूनही पीठ हवंतसं फुलून येत नाही. तर कधी डोसे तव्याला चिकटतात. कधी प्लेन दिसतात. सॉफ्ट, कुरकरीत जाळीदार डोसा बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How to make Instant dosa)
Dec 23, 2022, 11:24 AM ISTkitchen tips: हॉटेल स्टाईल पराठा बवण्यासाठी या टिप्स जरूर वापरा
पराठ्यांसाठी स्टफिंग (how to make stuffing in paratha) बनवताना आणि पीठ मळताना काही मोजक्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेऊन जर तुम्ही कृती केलीत तर तुमचा पराठा लाजवाब झालाच म्हणून समजा..
Dec 18, 2022, 09:39 AM ISTCooking tips: तुम्ही खात असलेलं पनीर भेसळयुक्त? घरच्या घरी ओळखा या सोप्या टीप्स वापरून
बाजारातून आणलेलं पनीर हे बऱ्याचदा भेसळयुक्त असतं अश्या वेळी योग्य आणि असली पनीर कसं ओळखावं यासाठीच या खास टिप्स...
Nov 28, 2022, 06:53 PM ISTkitchen tips: टेस्टी मऊ आणि लुसलुशीत पराठा बनवणं आता शक्य...फक्त पीठ मळताना घाला या दोन गोष्टी...
पराठ्यांसाठी पीठ मळताना त्यात 1-2 चमचे तेल (oil) घाला..पीठ मळताना त्यात मीठ घाला आणि आवडत असेल तर ओवा (ajwain) घालायला विसरू नका...याने पराठा खूप टेस्टी बनेल. (tasty paratha)
Nov 28, 2022, 04:08 PM ISTCooking Tips: हात खराब न करता चपातीसाठी अशी मळा परफेक्ट कणिक
Cooking Tips : बऱ्याचदा चपाती भाजली नाही म्हणून कडक झाली किंवा जास्त भाजली गेली म्हणून कडक राहिली अश्या अनेक गोष्टींना दोष दिला जातो पण त्या आधीची एक प्रोसेस असते त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो..
Nov 26, 2022, 01:56 PM ISTCooking Tips: कमाल! बेसनाशिवाय बनवा चटपटीत भजी..फक्त करा 'या' गोष्टीचा वापर
पण बेसनच (besan) नाही तर भजी बनवणारच कशी ? मग प्लॅन कॅन्सल ! पण एक मिनिट जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि आता बेसनाशिवाय कांदा भजी (pakoda) किंवा कोणतेही पकोडे तुम्ही करू शकता तर? आश्चर्य वाटलं ना पण अहो ही अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा आता शक्य (possible) आहे.
Nov 26, 2022, 11:48 AM ISTCooking tips: घरी शिजलेला भात नेहमी चिकट होतो का ? 'या' टिप्स वापरून बनवा सुटसुटीत - मोकळा भात
कुकरमध्ये भात लवकर शिजतो (rice cooker) मात्र हे नेहमी लक्षात असुद्या 1 शिट्टी आल्यावर गॅस मंद आचेवर ठेवावा आणि दुसऱ्या शिट्टीनंतर गॅस बंद करून टाकावा..
Nov 22, 2022, 11:42 AM IST