cooked food service

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, १४ फेब्रुवारीपासून 'ही' सेवा होणार पुन्हा सुरू

तुम्ही लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल. भारतीय रेल्वेने (IRCTC) 14 फेब्रुवारीपासून सर्व ट्रेनमध्ये  प्रवाशांना शिजवलेले जेवण पुरवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 11, 2022, 08:19 PM IST