आरोपी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये - सुप्रीम कोर्ट
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात गंभीर आरोप असलेल्या नेत्यांना स्थान देऊ नये, असं महत्त्वपूर्ण मत सुप्रीम कोर्टानं मांडलं आहे.
Aug 27, 2014, 01:53 PM ISTगुजरात दंगल, ३१ जण दोषी
गुजरातमधील सरदारपुरा येथे २००२ मध्ये झालेल्या दंगलींसंदर्भात विशेष कोर्टाने आज ७३ आरोपींपैकी ३१ जणांना दोषी ठरवले आहे.
Nov 9, 2011, 11:34 AM IST