controversy

श्रीनिवासनबद्दल धोनी पहिल्यांदाच बोलला

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेट कारकिर्दीमध्ये वादापासून लांब राहिला.

Oct 27, 2017, 09:55 PM IST

एफ बी पोस्ट लिहून फरहानचा ह्रतिकला पाठिंबा

 ह्रतिक आणि फरहान यांनी 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'लक बाय चान्स' मध्ये एकत्र काम केले होते. 

Oct 9, 2017, 11:56 AM IST

शारीरिक संबंध ठेवायचेत का? कंगनाचा रणबीरला सवाल

कॉन्ट्रोवर्सी क्वीन कंगना राणावत लागोपाठ आपल्या दाव्यांनी सर्वांना धक्के देत आहे. २०१४ मध्ये हृतिकला पाठवलेल्या कथित ई-मेलमध्ये कंगनाने रणबीर कपूरचा सुद्धा उल्लेख केलाय.

Oct 6, 2017, 07:10 PM IST

महादेवराव महाडीक, सतेज पाटील समर्थक एकमेकांना भिडले

वार्षिक सभेत राडा होणार हे जवळपास निश्चित होतं. सभेच्या सुरूवातीला सत्ताधारी नेत्यांनी सभा कशी अटोपता येईल याचं नियोजन केलं होतं. 

Sep 28, 2017, 02:51 PM IST

BCCI मध्ये सेटींग नसल्याने कोच होऊ शकलो नाही - सेहवाग

टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवान याने बीसीसीआयबाबत फारच धक्कादायक वक्तव्य केलंय. ‘बीसीसीआयमध्ये कोणतीही सेटींग नव्हती, नाही तर मी हेड कोच झालो असतो’, असं सेहवाग म्हणाला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच तो म्हणाला की, पुन्हा तो कधीही कोच पदासाठी अर्ज करणार नाही. 

Sep 15, 2017, 07:57 PM IST

सिक्कीमबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रियांका चोप्राची माफी

सिक्कीमबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रियांका चोप्रानं माफी मागितली आहे. 

Sep 14, 2017, 05:10 PM IST

कबड्डीच्या सामन्यात पॉईंट्सवरुन वाद, तरुणावर झाडली गोळी

दक्षिण-पूर्व दिल्लीतील दक्षिणपुरी परिसरात दोन कॉलनींच्या गटातील कबड्डी सामन्यात झालेल्या वादात एका १८ वर्षीय तरुणावर गोळी झाडण्यात आली. 

Sep 11, 2017, 08:26 PM IST