container

थरार! चालत्या कंटेनरने घेतला पेट; आगीचा भडका पाहून चालकाचे प्रसंगावधान

 हिंगोली वाशिम राज्य महामार्गावर माळवहिवरा पाटीजवळ एका धावत्या कंटेनरने अचानक पेट घेतला.

Apr 11, 2021, 10:42 AM IST
Yavatmal People Travel In Container Near Telangana Maharashta Border PT3M3S

यवतमाळ | कंटेनरमध्ये कोंबून माणसांची वाहतूक

यवतमाळ | कंटेनरमध्ये कोंबून माणसांची वाहतूक

Mar 26, 2020, 07:00 PM IST
Nashik Kasara Gaht Container Accident PT1M20S

नाशिक | मुंबई-आग्रा मार्गावर कंटेनरची गाड्यांना धडक

नाशिक | मुंबई-आग्रा मार्गावर कंटेनरची गाड्यांना धडक

Nov 3, 2019, 01:55 PM IST
Dhule Nimgud ST Bus And Container Accident Update PT3M13S

धुळे | कंटेनरच्या धडकेत अर्धी बस कापली

धुळे | कंटेनरच्या धडकेत अर्धी बस कापली

Aug 19, 2019, 12:00 PM IST
PT47S

चंद्रपूर | खाद्यतेलाच्या डब्यातून दारुची तस्करी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 2, 2018, 09:40 PM IST

रायगड | भरधाव ट्रेलरच्या धडकेत घर जमीनदोस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 16, 2018, 01:56 PM IST

भरधाव कंटेनरच्या धडकेत घर जमीनदोस्त

संपूर्ण संसार जमीनदोस्त

Jun 16, 2018, 12:20 PM IST

पालघर | कंटेनरची बसला धडक, दोन ठार, चौघे जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 11:16 AM IST

नागपूर | कार अपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 17, 2018, 02:18 PM IST

बुलढाणा | एसटी बस आणि कंटनेरमध्ये अपघात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 05:26 PM IST

शाळेजवळ कंटेनरमधून गॅसगळती... 300 लहानग्यांना बाधा!

दिल्लीच्या तुगलकाबादाजवळ एका शाळेत शनिवारी सकाळी झालेल्या गॅस गळतीमुळे 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

May 6, 2017, 06:15 PM IST

मुंबई-आग्रा हायवेवर भीषण अपघात

नाशिकच्या मुंबई  आग्रा महामार्गावर  आडगाव जवळ बस आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला असून कंटेनर रस्त्यावर पलटी झालाय तर एसटी बस निम्याहून अधिक चिरली गेलीय. 

Jan 18, 2017, 08:12 PM IST

कंटेनर भरून आल्या नव्या कोर्‍या नोटा

500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा  चलनातून बाद झाल्यानंतर निर्माण झालेली सुट्या पैशांची चणचण कमी करण्यासाठी आणि  बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होण्याच्यादृष्टीने 20, 100, 500 व 2 हजार रुपयांच्या नव्या कोर्‍या नोटांची बंडलेच्या बंडले सोमवारी सातार्‍यात कंटेनर भरून आली. कडेकोट पोलिस बंदोबस्तात या नोटा सकाळी सकाळीच प्रतापगंज पेठेतील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत दाखल झाल्या असून सर्व बँकांना त्याचे वाटप केले जाणार आहे. 

Nov 15, 2016, 05:28 PM IST

घोडबंदर रोडवर अॅसिड घेऊन जाणारा कंटेनर उलटला

ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्यावर आज सकाळी हायड्रोक्लोरिक अॅसिडचा एक कंटनेर उलटलाय. 

Oct 19, 2016, 11:51 AM IST