कल्याण-डोंबिवलीत बांधकामांवर बंदी - मुंबई हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 09:59 AM ISTराशीचक्रकारांची चक्रे फिरली उलटी, अवैध बांधकाम तोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2015, 10:22 PM ISTपुण्यासाठी गोड बातमी, बांधकामासाठी २४ तासात परवाना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 10:14 AM ISTनाशिकमध्ये पूररेषेतल्या बांधकामांना परवानगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2014, 09:15 PM ISTअनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक
मुंबईत अनधिकृत बांधकामं होऊ नयेत यासाठी एम.आर.डीपी. काद्यात बदल करून काही अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती नगरविकास राज्य मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.
Dec 12, 2013, 08:39 PM ISTबेकायदा बांधकामांना राष्ट्रवादीचा आशिर्वाद!
पिंपरी-चिंचवडमध्ये सतत होणारा पाऊस पाहता, शहराला पुराचा धोका आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना नदीकाठी सर्रास बांधकामं सुरू आहेत आणि तीही सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीर्वादानं. उत्तराखंडचं उदाहरण ताजं असताना सत्ताधा-यांनी कुठलाही धडा घेतलेला नाही.
Aug 3, 2013, 04:00 PM ISTझोपडपट्टीधारकांवरून शिवसेना- राष्ट्रवादी आमने सामने
पिंपरी-चिंचवडमधल्या हजारो झोपडपट्टीधारकांना बेघर होण्याची वेळ आलीय. कित्येक वर्ष महात्मा फुले नगरमध्ये राहणा-या नागरिकांना झोपड्या रिकाम्या करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.
Jun 25, 2013, 06:43 PM ISTनेत्यांची अनधिकृत बांधकामेही पाडा - शरद पवार
इमारत दुर्घटना प्रकरणानंतर पालिकेकडून करण्यात येणाऱ्या अनअधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही त्यांच्या पक्षातील आमदारांचे कान टोचले आहेत.
Apr 13, 2013, 09:16 PM ISTबिल्डर आणि पुणे महापालिकेचं साटंलोटं!
पुणे महापालिकेच्या अजब कारभाराचा धक्कादायक नमुना समोर आलाय. अपूर्ण बांधकामाला पूर्णत्वाचा दाखला देण्याचा प्रताप महापालिका प्रशासनाने केलाय. या प्रकारामुळे इथले रहिवासी प्रचंड त्रस्त आहेत. मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे, बिल्डर आणि महापलिका प्रशासन यांच्यातील साटलोटं यानिमित्ताने उघडकीस आल आहे.
Oct 22, 2012, 04:00 PM ISTस्वतःचं घर हवं असल्यास...
चाळीत किंवा भाड्याच्या खोलीत राहाणाऱ्यांना आपलं स्वतःचं चांगलं घर असावं, असं वाटत असतं. बऱ्याचवेळा आपली आर्थिक परिस्थिती चांगली असूनही आपल्याला स्वतःच्या घरात राहायला मिळेलच, असं नाही.
Sep 6, 2012, 05:10 PM ISTबिल्डरसाठी, प्रतिबंधित जागेत इमारती
लष्कराच्या विमानतळाजवळच्या प्रतिबंधित झोनमध्ये नियम डावलून अकरा मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. SRA योजनेअंतर्गत या इमारतींमुळे सुरक्षेशी छेडछाड झालीय. आणि हे सगळं चाललंय ते एका बिल्डरच्या फायद्यासाठी.
May 19, 2012, 10:50 AM ISTपत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत
सुरतमध्ये एक बिल्डिंग अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. पाच मजल्यांची ही बिल्डिंग मूळापासून कोसळून पडली. या बिल्डिंगच्या शेजारी दुस-या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. या बांधकामामुळेच शेजारी असणाऱ्या या बिल्डिंगला हादरे बसले, आणि त्याचा पाया कमकुवत झाला.
Dec 13, 2011, 12:45 PM ISTबांधकाम पूर्ण होण्याआधीच पुलाला तडे
क्रांती चौकातला उड्डाण पूल पाहून असं वाटेल की जुना पूल पाडण्याचं काम सुरूय. पण तसं नाहीये. हा उड्डाण पूल ३ वर्षांपूर्वी बांधायला सुरूवात झाली. पण बांधून पूर्ण होण्याआधीच त्याला तडे गेलेत. ही बाब सर्वप्रथम झी २४ तासनं समोर आणली.
Dec 7, 2011, 04:42 AM IST