पंकजा मुंडेंची सभा सुरु असताना कोसळलं स्टेज
औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेची सभा सुरु असताना स्टेज कोसळलं आहे.
Jan 28, 2017, 06:11 PM ISTठाण्यातल्या टीसीएस कंपनीचं बांधकाम कोसळलं, दोघांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 07:30 PM ISTठाण्यातल्या टीसीएस कंपनीचं बांधकाम कोसळलं, दोघांचा मृत्यू
ठाण्यातील हिरानंदानी भागातील पाटलीपाडा इथं टीसीएस कंपनीचं बांधकामाचं सुरू असताना कोसळलं.
Dec 23, 2016, 05:55 PM ISTमानखुर्दमध्ये घर कोसळून तीन ठार
मुंबईतल्या मानखुर्द भागात एक घर अचानक कोसळल्यानं दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय.
Dec 15, 2016, 09:54 AM ISTउल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू
उल्हासनगर इथं एका पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत एकाला आपला जीव गमवावा लागलाय.
Nov 4, 2016, 08:12 PM ISTमराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, लातूरमध्ये पूल गेला वाहून
लातूर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Sep 25, 2016, 07:07 PM ISTपुण्यातला २५ वर्ष जुना पूल कोसळला पण...
पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर तालुक्यातल्या बोरी-साळवाडी इथल्या नदीवरील पूल कोसळलाय.
Sep 21, 2016, 09:26 AM ISTपुरामुळे कोसळला नदीवरचा पूल, थरारक दृष्यं कॅमेरामध्ये कैद
महाडसारखीच पूल कोसळल्याची दुर्घटना हिमाचलच्या कांगरामध्ये घडली आहे.
Aug 12, 2016, 02:29 PM ISTसावित्री नदीतल्या मगरींमुळे शोधकार्यात अडथळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 09:06 PM ISTबिल्डींग कोसळली, हजारो रहिवाशांची झोप उडाली
भिवंडीत आज पुन्हा एक दुमजली इमारत कोसळली आणि अनेकांच्या मनात धस्स झालं. या घटनेनंतर इतर अनेक रहिवासी चिंतातूर झालेत.
Aug 7, 2016, 11:32 AM ISTमुंबईतल्या गिरगावमध्ये इमारतीचा भाग कोसळला
मुंबईत गिरगावमध्ये बाबासाहेब जयकर मार्गावरील दुसरी कत्तर लेन येथे एका इमारतीचा भाग कोसळला आहे.
Aug 4, 2016, 11:24 PM ISTसावित्री नदीतील शोध कार्य सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 01:32 PM ISTगिरगावात इमारतीचा भाग कोसळला
गिरगावातील भटवाडी भागात एका इमारतीचा काही भाग अचानक कोसळला.
Jul 30, 2016, 11:07 AM ISTइमारतीचा स्लॅब कोसळून ८ जण ठार
पुण्याच्या बालेवाडी येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ८ जण जागीच ठार झालेत. तर अनेक जण गंभीर जखमी झालेत.
Jul 29, 2016, 12:31 PM ISTवसई स्टेशनचा स्लॅब कोसळल्यानं प्रवासी गटारात
वसई स्टेशनचा स्लॅब कोसळल्यानं प्रवासी गटारात
May 31, 2016, 10:18 PM IST