cold storage

आता कडक उन्हाळ्यातंही खराब होणार नाही कोरोना लस; काय आहे नव्या लसीचं नाव

सध्या कोरोना व्हायरसच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जातेय. अशातच आता भारतात एक लस तयार केली जातेय.

Apr 17, 2022, 11:51 AM IST
Dhule Cold Storage Fire PT2M19S

धुळे । शीतगृह जळून खाक

धुळे जिल्ह्यातील मांडळ रोडवर असलेल्या के एस शीतगृहाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. हे संपूर्ण शीतगृह जळून खाक झाले आहे. गेल्या बारा तासापासून अग्निशमनदल ही आग विझविण्याचे काम करत आहे. मात्र अद्याप या ठिकाणी आग धुमसताना दिसत आहे. दरम्यान, या आगीत अन्न धान्य आणि फळांचे मोठे नुकसान झाले आहे.

Sep 3, 2019, 01:35 PM IST

धुळ्यात शीतगृह जळून खाक, बारा तासानंतर आग आटोक्यात

धुळे  जिल्ह्यातील मांडळ रोडवर असलेल्या के एस शीतगृहाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे.

Sep 3, 2019, 01:34 PM IST

रेल्वेच्या सहकार्याने लासलगाव येथे कांद्यासाठी कोल्ड स्टोरेज

राज्यातील शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना भारतीय रेल्वेचे सहकार्य देऊ केलेय. नाशिकमधील लासलगाव येथे रेल्वे आणि खरेदी विक्री संघाच्या संयुक्त प्रयत्नातून ओनियन कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे. 

Jul 22, 2017, 10:11 PM IST