चिल्लर घेऊन कार खरेदी करण्यासाठी गेला... मग काय झाले वाचा...
आपल्याला रोज कधी चिल्लरची गरज असते पण ती एका प्रमाणापेक्षा अधिक झाली तर ती मोजणे आणि बाळगणे कंटाळवाणे होऊन जाते. चीनमध्ये एक व्यक्ती चक्क कार खरेदीसाठी गेला तर त्याने आपल्या कारचा पहिला हप्ता चिल्लरच्या माध्यमातून दिला.
Jan 1, 2018, 10:14 PM ISTदोन रूपयांची नाणी तुम्हाला करतील मालामाल
तुमच्याकडे जर जुनी नाणी आहेत किंवा तुम्हाला ती नाणी जमवायचा छंद आहे. तर, तुम्हाला ही नाणी एकाच फटक्यात लक्षाधीश बनवू शकतात.
Nov 18, 2017, 07:19 PM IST१० हजारांची नाणे घेऊन भरला निवडणुकीचा अर्ज
विधान परिषद शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. नागपुरात एका उमेदवाराने तब्बल 10 हजार रूपयांची नाणी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
Jan 16, 2017, 11:32 PM ISTचंद्रपुरातील अफवेने सुट्या पैशांची चणचण
आता चंद्रपुरात नव्या अफवेनं डोकं वर काढलं आहे. 10 रुपयाचं नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा सध्या चंद्रपूरात पसरली आहे.
Dec 22, 2016, 11:42 AM ISTदहा रुपयांच्या खोट्या नाण्याची अफवाच - आरबीआय
दहा रुपयांचे खोटे नाणे बाजारात आल्याचं तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल.., मात्र, या साऱ्या अफवा असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय.
Nov 21, 2016, 02:26 PM IST10 रुपये नाण्याचे काय आहे सत्य, पाहा हा व्हिडिओ
10 रुपयांचे नाणे बंद होण्याची अफवा पसरविण्यात येत आहे. आधी फेसबूकच्या माध्यातून पोस्ट करुन ही अफवा पसरविली गेली. त्यानंतर व्हाट्सअॅपवरुन ही बंदची पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे कोणीही 10 रुपयांचे नाणे घेण्यास धजावत नव्हते.
Sep 17, 2016, 11:19 PM ISTएक रुपया तुम्हाला मिळवून देऊ शकतो लाखो रुपये!
मुंबई : तुम्ही जर आता साधारण २० किंवा ३० वर्षांचे असाल तर तुमच्या आईवडिलांनी तुम्ही शाळेत असताना तुम्हाला एखाद दुसरा रुपया दिल्याचं आठवत असेल.
Apr 5, 2016, 12:05 PM ISTछंद माझा वेगळा; पाहा, संस्कारचा अनोखा छंद
छंद माझा वेगळा; पाहा, संस्कारचा अनोखा छंद
Jan 29, 2016, 03:54 PM ISTव्हिडिओ : स्टंपवर ग्लास, ग्लासावर कॉईन... आणि मुरलीचा हिट शॉट!
श्रीलंकेचा जादूगार स्पिनर मुथय्या मुरलीधरन आणि ग्रॅहम स्वान यांचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय.
Dec 15, 2015, 06:02 PM ISTधुळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील नाण्यांचा खच, हायवेवरील वाहतूक विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 11:35 AM IST