cock

कोंबडा आणि कोंबडीतील फरक कसा ओळखायचा?

Cock and Hen Difference:अनेकांना कोंबडा आणि कोंबडीतील फरक ओळखता येत नाही. दोघांचे रंग सारखे असतील तर खरी अडचण येते. पण दोघांमधील अंतर ओळखणे सोपे असते. कोंबडीच्या तुलनेत कोंबड्याचे खांदे उंच असतात. त्याला पिसेही जास्त असतात. कोंबड्याला लांब शेपटीप्रमाणे पिसे असतात. कोंबडीचे पंख छोटे, गोल असतात. 

Jun 14, 2024, 09:22 PM IST

कोंबडा हवेत किती वेळ उडू शकतो?

cock fly:कोंबडादेखील हवेत उडतात. पण कोंबडा काही वेळच हवेत राहिलेला तुम्ही पाहिला असेल. कोंबडा कोणत्या प्रजातीचा आहे यावर ते ठरते. कोंबडा जास्त उंच ऊडू शकत नाही. कोंबडा काही फूट उंच उडू शकतो. यानंतर कोंबडा जमिनीवर पुन्हा खाली येतो. पण काही कोंबडे लांब आणि उंच उडी घेतात. एक कोंबडा किती वेळ हवेत उडू शकतो? असा प्रश्न पडतो.कोंबड्याची सर्वात मोठी उडी 13 सेकंदाची असू शकते. 

Jun 13, 2024, 08:48 PM IST

एका कोंबड्याने घेतला तिघांचा जीव, दोन सख्ख्या भावांसह शेजाऱ्याचाही मृत्यू

मनजीत देब आणि प्रोसेनजीत देब बराच वेळ काही हालचाल करत नसल्याने अमित सेन विहिरीत उतरला होता. पण नंतर तोदेखील काही हालचाल करत असल्याचं लक्षात आल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचं कुटुंबाच्या लक्षात आलं. 

 

May 20, 2024, 04:32 PM IST

Chanakya Niti : कोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, जीवनात कधीच येणार नाही अपयश

जीवनात प्रत्येकाला यश हवं असतं, अशावेळी प्रत्येकजण समोरच्या व्यक्तीकडून शिकत असतो. अशावेळी आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये कोंबड्याकडून 4 गोष्टी शिकण्याचा सल्ला दिला आहे. 

Apr 20, 2024, 03:59 PM IST

कोंबड्याच्या बांगने बवाल, शेजाऱ्याने संतापून असे कृत्य केले; आपण याची कल्पना करु शकत नाही...

Trending News: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. कोंबड्याने दिलेली बांग शेजाऱ्याला त्रासदायक ठरली आणि...

Dec 1, 2022, 11:52 AM IST

नादखुळा! मटकीला मोड न्हाय-भाऊला तोड न्हाय, पाहा दारु पिणारा कोंबडा

सांगलीत अण्णा अण्णा' असं ओरडणारा कोंबडा वर्षभरापूर्वी सापडला होता. मात्र आता यापेक्षा कहर करणारा आणखी एक वरचढ कोंबडा सापडलाय.

Jun 3, 2022, 10:18 PM IST
 Mumbai Kadaknath Cock Scam PT3M11S

मुंबई | कडकनाथ कोंबडी गैरव्यवहार प्रकरण

मुंबई | कडकनाथ कोंबडी गैरव्यवहार प्रकरण
Mumbai Kadaknath Cock Scam

Dec 13, 2019, 04:20 PM IST

कोंबडा आरवल्याने झोपमोड, पुण्याच्या महिलेची पोलीस तक्रार

पहाटे कोंबडा आरवणे हे तुम्हा आम्हाला सवयीचं आहे.

May 26, 2019, 05:04 PM IST
Pune Women Police Complaint Against Cock PT1M38S

कोंबडा आरवल्याने झोपमोड, पुण्याच्या महिलेची पोलीस तक्रार

पहाटे कोंबडा आरवणे हे तुम्हा आम्हाला सवयीचं आहे. पण पुण्यातल्या एका महिलेनं कोंबड्याच्या आरवण्यावर आक्षेप घेतलाय. या महिलेनं चक्क कोंबड्याच्या आरवण्याविरोधात पोलिसात धाव घेतली आहे.

May 26, 2019, 04:55 PM IST

चक्क कोंबडा बोलतोय, बोलणाऱ्या या कोंबड्याला पाहण्यासाठी गर्दी

माणसाप्रमाणं बोलणारा पोपट तुम्ही अनेकदा पाहिला असेल. पण माणसाला हाक मारणारा कोंबडा कधी पाहिलाय का..? सांगलीत चक्क असा एक कोंबडा आहे, तो बोलतो. विश्वास बसत नाही ना? पण ते सत्य आहे.

Mar 14, 2018, 06:11 PM IST