cm yediyurappa

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा याच्यानंतर त्यांचे ६ कर्मचारीही कोविड -१९ पॉझिटिव्ह

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा (Yediyurappa आणि त्यांची मुलगी हे कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमित झाले होते. आता कर्नाटकमधील त्यांचे सहा कर्मचारी कोविड -१९ (Covid-19)  पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. 

Aug 4, 2020, 08:20 AM IST