cm uddhav thackeray 3

'पोपटाचा प्राण मुंबई महापालिकेत, पुढचं टार्गेट मुंबई'; भाजपचा शिवसेनेला इशारा

BJP WINS IN UP | BMC election 2022 | उत्तर प्रदेश, गोव्यातील दिग्विजयानंतर भाजपनं आता आपलं लक्ष मुंबई महापालिकेकडे केंद्रीत केलंय. 

Mar 11, 2022, 08:51 AM IST

ठाकरे - मोदी भेटीनंतर सुरू झालेल्या चर्चेला शरद पवारांकडून पूर्णविराम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावर शरद पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Jun 10, 2021, 03:18 PM IST

UNLOCK लेव्हल 1 : दुकानांपासून ते लग्नापर्यंत कसे असतील निर्बंध?

महाराष्ट्र सरकारने पुन्हा सर्व गोष्टी सुरळीत करण्यासाठी मेगाप्लॅन तयार केला आहे. सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यावेळी 5 टप्प्यात महाराष्ट्रातील वेगवेगळे जिल्हे अनलॉक केले जाणार आहेत. त्याचे निकष कसे असतील जाणून घेऊया.

Jun 5, 2021, 11:18 AM IST

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आजीकडून नार्को टेस्टची मागणी

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी नार्को टेस्ट करून सत्य समोर येईल?

Feb 28, 2021, 06:12 PM IST

'या' मंत्र्यांकडे वनखात्याच्या मंत्रिपदाचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता

 वनखात्याचा तात्पुरता पदभार शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्याकडे दिला जाऊ शकतो अशी सध्या चर्चा आहे. 

Feb 28, 2021, 05:52 PM IST

'सरकार बलात्का-याला वाचवतंय', चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

 पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सरकार बलात्काऱ्याला वाचवत आहे असा गंभीर आरोप भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला.

Feb 27, 2021, 12:56 PM IST

'मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे', उद्धव ठाकरेंचा इशारा

विदर्भातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता 

Feb 26, 2021, 01:34 PM IST

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण, मंत्री संजय राठोड 10 दिवसांपासून गायब

 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदार-खासदार-मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला राठोड उपस्थित नव्हते. 

Feb 17, 2021, 10:02 PM IST