Punjab Politics : कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पंजाबमध्ये मोठे राजकीय बदल होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आता पंजाबच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Nov 20, 2021, 02:35 PM ISTपंजाब काँग्रेसमध्ये कलह, सिद्धूंचं नेतृत्व कॅप्टन यांना अमान्य
पंजाब काँग्रेसमध्ये कलहाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Jul 15, 2021, 10:23 PM IST