close to 70 per cent in rural areas shops

नोटांबदीमुळे ग्रामीण भागातील 70 टक्के दुकाने बंद

नोटांच्या कमतरतेमुळे शहरात एटीएम आणि बँकांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामिण भागातली परिस्थिती याहूनही विदारक आहे. बँका, एटीएमची कमतरता आणि नोटांचा अभाव यामुळे, गावातली 70 टक्के दुकानं बंद झाली आहेत. त्यावरचा औरंगाबादमधून हा विशेष वृत्तांत. 

Nov 17, 2016, 06:55 PM IST