'अजित पवार एवढे मोठे कधी झाले? ज्युनिअर लोक पवारसाहेबांना...'; राऊतांचा 'त्या' ऑफरवरुन टोला
PM Modi Offer To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याच्या दाव्यासंदर्भात संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधताना शरद पवारांबद्दलही भाष्य केलं.
Aug 16, 2023, 10:42 AM IST'शरद पवारांचा पाठिंबा आणल्यास CM पद देण्याची मोदींची अजित पवारांना ऑफर'; मोठा गौप्यस्फोट
PM Modi Offer To Ajit Pawar: मे महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 9 मंत्र्यांनी अचानक सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतली. मात्र शरद पवार यांनी या निर्णयाला पाठिंबा नसल्याचं जाहीर केल्यापासून राज्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
Aug 16, 2023, 10:00 AM ISTरशियन लष्कराचं पुतिनविरोधात बंड! रशियाच्या दिशेनं 25 हजार सैनिक निघाले; मॉस्कोत High Alert
Russia Ukraine War Wagner Rebellion: युक्रेन युद्धाला नाट्यमय वळण मिळालं असून रशियाला मोठा धक्का बसणारी माहिती समोर आलीय. खासगी लष्करी तुकडीच्या एका मोठ्या गटाने रशियाविरोधातच बंड पुकारलं असून युक्रेनमधून रशियाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
Jun 24, 2023, 09:40 AM ISTकूपन 230 रुपयांचं अन् बिल आलं लाखोंचं... कर्ज काढून केलं पेमेंट; घटनेची जगभरात चर्चा
Haircut Worth Rs Lacks: त्याला त्याच्या मित्राने एक कूपन दिलं होतं. त्या मित्रानेच हे कूपन वापरुन हेअरकट करुन घेण्याचा सल्ला या मुलाला दिलेला. एका रेस्तराँमध्ये वेटर म्हणून काम करणारा हा मुलगा कूपन वापरण्यासाठी या सलूनमध्ये गेला अन् संकटात अडकला.
Jun 12, 2023, 03:45 PM ISTशिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा तयारीत असल्याचा जयंत पाटील यांचा दावा
Jayant Patil claims that MPs of Shinde group are preparing to contest election on BJP symbol
May 30, 2023, 09:00 PM IST"मी इतकी हॉट आहे की जिममध्ये पुरुष..."; सुपर मॉडेलचा अजब दावा ऐकून लोक करु लागले Google Search
या सुपर मॉडेलने आपल्या सौंदर्यामुळे अनेकदा लैंगिक शोषणाचा सामनाही करावा लागल्याचा धक्कादायक दावा करताना आपली व्यथा मांडली असून थेट एका महत्त्वाच्या निर्णयापर्यंत पोहोचल्याचं सांगितलं
Jan 14, 2023, 05:09 PM ISTMysterious island: जगातील सर्वात रहस्यमयी बेट; वर्षातील केवळ एकाच दिवशी तुम्ही देऊ शकता भेट
मुख्य म्हणजे वर्षातून एकदाच या बेटावर जाण्याची परवानगी आहे.
Aug 4, 2022, 12:41 PM ISTVideo | पाकिस्तानचा आता आणखी एक नवीन कांगावा, पाहा रिपोर्ट
Pakistan Claims Of Intercepting India_s Submarine INS Kalvari
Mar 3, 2022, 10:00 PM ISTमुंबई पोलिसांकडून जीवाला धोका, परमबीर सिंह यांच्या वकिलांचा कोर्टात दावा
परमबीर सिंह हे भारतातच, फरार नाहीत
Nov 22, 2021, 01:07 PM IST'दाऊद' नावामागच्या मिस्ट्रीच स्पष्टीकरण, समीर वानखेडेंच्या वडिलांचा खुलासा
नवाब मलिकांने केलेले आरोप आकसापोटी, ज्ञानदेव वानखेंडेंचा दावा
Oct 27, 2021, 02:32 PM IST
आमिर खान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, भाजप नेत्याकडून टीका
सोशल मीडियावर प्रकरण चांगलच गाजतंय
Oct 22, 2021, 07:56 AM ISTकिरिट सोमय्यांच्या घराबाहेर पोलिसांचा वेढा; गृहमंत्र्यांनी अटक करण्याचे आदेश दिल्याचा दावा
'भाजप नेते किरिट सोमय्या यांनी मला अटक करण्याचे गृहमंत्र्यांनी आदेश दिले असल्याचा' दावा ट्वीट करून दिला आहे.
Sep 19, 2021, 05:11 PM ISTन्यूझीलंडचा दौरा रद्द झाल्याने पाकिस्तानचा जळफळाट; आंतरराष्ट्रीय कट असल्याचा लावला आरोप
न्यूझीलंड क्रिकेट टीमने रावळपिंडीमध्ये पाकिस्तान विरूद्ध होणारी पहिली ODI रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 18, 2021, 05:33 PM ISTPanjshir ताब्यात घेण्याच्या जवळ तालिबान, शोतुल जिल्ह्यात प्रवेश; बजरकमध्ये घमासान
तालिबान आता अमेरिके सैन्याने सोडलेल्या शस्त्रांचा वापर करून अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात
Sep 6, 2021, 06:56 AM ISTराधिका आपटेवर भारतीय संस्कृती खराब करण्याचा आरोप
#BoycottRadhikaApte हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड
Aug 13, 2021, 12:16 PM IST