नोटबंदीनंतर वर्षभरात जप्त केली ८७ कोटींची रोकड, २६०० किलो सोनं
वर्षभरापूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.
Nov 10, 2017, 03:23 PM ISTमेट्रोमध्ये मिळाले ४३ लाख, ७९ लॅपटॉप, २८३ मोबाईल फोन आणि...
रेल्वेमध्ये बॅग, छत्री किंवा अनेक वस्तू प्रवासी विसरण्याच्या घटना घडत असतात. दिल्लीच्या मेट्रोमध्ये आठ महिन्यांमध्ये प्रवाशांचे हरवलेले किंवा विसरुन गेलेल ४३ लाख रुपये मिळाले आहेत. तर 283 मोबाईल फोन आणि लॅपटॉप देखील मिळाले आहेत.
Sep 12, 2016, 09:35 AM ISTचेहऱ्यावरील स्कार्फ काढल्यावरच मेट्रोमध्ये 'एन्ट्री'
दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांना मफलर किंवा मास्कने चेहरा झाकण्याची परवानगी नाही. रॅपिड रेल नेटवर्क अंतर्गत सुरक्षा अधिक कडेकोट करण्यासाठी दिल्लीच्या दोन डझन स्टेशनवर सुरक्षा क्षेत्राचा विस्तार करण्यात आला आहे.
Apr 12, 2016, 09:35 PM ISTसुट्टी नाकारली... दोन सहकाऱ्यांसोबत गरोदर पत्नीवरही झाडली गोळी!
गुहागरच्या रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर प्रोजेक्टमध्ये मंगळवारी रात्री सीआयएसएफच्या एका जवानाने आपल्या दोघा सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केलीय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे अघोरी कृत्य केल्याची कबुली आरोपी जवानाने दिलीय.
Mar 2, 2016, 10:35 PM ISTरत्नागिरी : सीआयएसएफ जवानांचा एकमेकांवर गोळीबार, २ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 09:00 AM ISTमिस यूनिवर्स २०१२चं ‘ताज महल’वर चुकीचं पाऊल!
मिस यूनिवर्स २०१२ ओलिविया कल्पो हिनं भारताची शान असलेल्या ताज ‘महल’वर चुकीचं पाऊल ठेवलंय. काल भारताच्या पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षण टीमनं मिस यूनिवर्स २०१२ विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय.
Oct 8, 2013, 04:12 PM ISTधक्कादायक : मेट्रोत बनतात पॉर्न एमएमएस!
दिल्ली मेट्रो पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा केला जातो परंतु, याच मेट्रोमध्ये अश्लील एमएमएस आमि पॉर्न व्हिडिओ बनवण्यात येत असल्याचं आता उघड झालंय.
Jul 9, 2013, 12:40 PM IST