कधीकाळी चांदीहूनही मौल्यवान होता मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ; नाकं मुरडण्यापेक्षा खायला सुरुवात करा
Health Benefits of Cinnamon : घरातील मसाल्याच्या डब्यात दिसणार असाच एक पदार्थ म्हणजे, दालचिनी. एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असणाऱ्या दालचिनीमध्ये विटामिन्स आणि अनेक मिनरल्स पाहायला मिळतात.
Nov 21, 2023, 12:47 PM IST
पाहा दालचिनीच्या पाण्याचे सुंदर त्वचेपासून वजन कमी करणारे 'हे' 8 फायदे
Cinnamon Water Benefits: आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यातील अनेक पदार्थांचे फायदे आपल्याला करून घेता येतात. दालचिनी आपण अनेकदा विविध चवीष्ट पदार्थ बनवण्यासाठी वापरतो. यावेळी आपल्याला याचा फार चांगला फायदाही करून घेता येतो. तेव्हा जाणून घेऊया की नक्की दालिचिनीचे आपल्या शरीरासाठी नक्की कोणते फायदे आहेत.
Aug 25, 2023, 04:52 PM ISTआरोग्यम् धनसंपदा! दूधात दालचिनी पावडर मिसळा, 'या' रोगांपासून राहाल दूर
Best Health Benefits of Cinnamon Milk: अवलीशी दालचिनी आपल्या आरोग्यासाठी चांगलीच लाभदायी असते परंतु तुम्हाला माहितीये का की दालचिनीच्या दूधाचेही अनेक फायदे आहेत. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की दालचिनीचे फायदे किती आणि कोणते?
Jun 9, 2023, 12:51 PM ISTदालचिनीच्या सेवनाने दूर ठेवा इंफेक्शनचा धोका
भारतीय मसाले हे भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य आहे.
Jul 16, 2018, 08:07 AM IST