माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सिनेसृष्टी शोकाकुळ, 'या' कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
Manmohan Singh passes away: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे टी. व्ही. आणि सिनेजगत सुध्दा शोकाकुळ झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
Dec 27, 2024, 02:33 PM ISTबॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या 'पुष्पा 2' ला उत्तर भारतातून बाहेरचा रस्ता? नेमकं काय कारण?
ब्लॉकबस्टर चित्रपट 'पूष्पा 2' हा उत्तर भारतातील सिनेमागृहातून बाहेर काढण्यात आला. यशाच्या या चर्चांमध्येच नुकतंच या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुकुमार आणि पीवीआर आयनॉक्स यांच्यात वाद झाल्याचं समोर आलं. या वादामुळेच थिएटर चेनने 'पुष्पा 2' चित्रपटाला उत्तर भारतातून बाहेर काढून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
Dec 21, 2024, 02:20 PM IST